समज
समज
आयुष्य खूपच विलक्षण
विचित्र आहे.
आयुष्याला अजून असं
कुठल्याच बाजूने
थेट
समजून घेतलंच
जाऊ शकत नाही कधीच.
खरंतर जी कुशल लोकं
दुस-यांची घरं,बंगले बनवतात.
का कुणास ठाऊक,
अक्सर अशाच लोकांची
घरे नसतात.
आयुष्य खूपच विलक्षण
विचित्र आहे.
आयुष्याला अजून असं
कुठल्याच बाजूने
थेट
समजून घेतलंच
जाऊ शकत नाही कधीच.
खरंतर जी कुशल लोकं
दुस-यांची घरं,बंगले बनवतात.
का कुणास ठाऊक,
अक्सर अशाच लोकांची
घरे नसतात.