Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Meena Mahindrakar

Inspirational Others

3  

Meena Mahindrakar

Inspirational Others

समानतेच महत्व

समानतेच महत्व

1 min
11.6K


आतापर्यंत बेड्या असलेल्या

फक्त गुन्हेगाराच्या हातात

बंधन झुगारणाऱ्या स्त्रियांच्या हातात

गुलामगिरी धुडकावून लावणाऱ्या

क्रांतिकारकाच्या हातात

पण आता जणू संपूर्ण जगच

गुन्हेगार झालय...

आणि अडकून पडलय

लॉकडाऊनच्या विळख्यात

ह्या बेड्यांनी बघितलंच नाही

गरीब-श्रीमंत, उच्च-नीच

जात-पात, लहान-मोठं

सर्वांनाच कैद केलय....

कदाचित देवाला शिकवायचं

असेल का मनुष्याला

'समानतेचं महत्व'.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational