STORYMIRROR

Sanjay Raghunath Sonawane

Inspirational Others

3  

Sanjay Raghunath Sonawane

Inspirational Others

समाधानी पक्षी

समाधानी पक्षी

1 min
13.6K


आमचे टांगते घरटे

नाही उद्याचे भविष्य

ऊन,पाऊसात आमुचे

संघर्षमय लाभे आयुष्य !!!

नसे आम्हा चिंता

आमुच्या कुटुंबाची

घरटे सोडून जातो

शिकवण चारा शोधन्याची !!!

धरतो हिम्मत अंगात

नाही रडगाणे गात

चारी दिशात फिरतो

अन्नासाठी भरारी जगात !!!

नसतो आळस मनाचा

कष्ट करण्याची ताकद

जगण्यासाठी जिद्द हवी

मनाची खरी उमेद !!!

कशापाई हावहाव माणसा

नको ताणतणाव जीवनी

उरलेले आयुष्य तुझे

घालावे आनंदी ,समाधानी !!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational