सखे तुज बोलायची विनवणी
सखे तुज बोलायची विनवणी
निशब्द हे भाव तुझे
वाटे मज घनदाट शांती
बरसू देत मुखातून श्रावण सरी
होतील शब्दांचे मोती...
स्वर उमटू देत अल्लड ओठातुनी
होतील मांगल्याची गाणी
कर वर्षाव तुझ्या भावांचा
सखे तुज बोलायची विनवणी....
निशब्द हे भाव तुझे
वाटे मज घनदाट शांती
बरसू देत मुखातून श्रावण सरी
होतील शब्दांचे मोती...
स्वर उमटू देत अल्लड ओठातुनी
होतील मांगल्याची गाणी
कर वर्षाव तुझ्या भावांचा
सखे तुज बोलायची विनवणी....