आई
आई
1 min
23.2K
पाहता क्षणी तुला माझ्या हृदयाची ठोके वाढायला लागतात
तू नझरे आढ झालीस कि ती थांबायाला लागतात ..
जीवनात आहेस तू म्हणून अर्थ वाटतो
तुझ्या विना हे जीवन सारे व्यर्थ वाटते ..
तुझे वर्णन करायला शब्द अपुरे पडतात
तुझ्या सुंदरते पुढे अलंकार कमी वाटायला लागतात ..