माझ्या आयुष्यातील सुंदर स्त्री
माझ्या आयुष्यातील सुंदर स्त्री
पाहता क्षणी तुला माझ्या हृदयाचे ठोके वाढायला लागतात
तू नजरेआड झालीस की ती थांबायला लागतात
जीवनात आहेस तू म्हणुन अर्थ वाटतो
तुझ्याविना हे जीवन व्यर्थ वाटते
तुझे वर्णन करायला शब्द अपुरे पडतात
तुझ्या सुंदरतेपुढे अलंकारही कमी पडायला लागतात

