मी प्रेम करते
मी प्रेम करते
मी प्रेम करते
कारण तुझं बोलणं मला आवडतं
मी प्रेम करते
तुझ्याजवळ मन मोकळा करायला आवडत
मी प्रेम करते
तुझ्यासमोर नटायला आवडतं
मी प्रेम करते
तुला सुखदुःखात साथ द्यायला आवडतं
मी प्रेम करते
तुझ्यासोबत संकटात सामना करायला आवडत
मी प्रेम करते
तुझ्यासोबत स्वप्नात रमायला आवडतं
मी प्रेम करते
तुझ्यासोबत आजन्म राहायला आवडतं