श्वास
श्वास
प्रसिद्धी, ऐश्वर्य, सुखसंपदा खास ।
आकांक्षा असती बहु भोग विलास ।
खूणवी मजला प्रेयसी-प्रीती-पाश ।
मातृभूसाठीच मात्र खर्चणार श्वास ।।
प्रसिद्धी, ऐश्वर्य, सुखसंपदा खास ।
आकांक्षा असती बहु भोग विलास ।
खूणवी मजला प्रेयसी-प्रीती-पाश ।
मातृभूसाठीच मात्र खर्चणार श्वास ।।