Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Pratik Kamble

Tragedy

2  

Pratik Kamble

Tragedy

श्वास अखेरचा

श्वास अखेरचा

1 min
1.6K

जीव गुदमरतोय माझा

मला मरण गाठायचयं

शांततेत मरण घेऊन

मला स्वर्ग पहायचाय 1

कंटाळून गेलोय या जगण्याला

माझ शरीरसुध्दा साथ देईना

वृद्ध झालो मी म्हणून आता

माझी काळजी कोण घेईना 2

कोणत्या जन्माचे पाप

मी या जन्मी फेडतोय

देवा लवकर उचल मला

अशी भीक मागतोय 3

नाव जरी मोठे असले तरी

मला या जगात रहायचे नाही

हे निर्दयी बनलेले जग आता

मला आणखी पहायचे नाही 4

डोळे माझे पाणावतात

प्रत्येक श्वास घेताना

रडतील का रे पोर माझी

मला अग्नी देताना 5

मृत्यूच्या दाराशी जाऊन मला

अखेरचा श्वास घेऊ दे

कंटाळा आलाय या जगण्याचा

जगाचा निरोप मला घेऊ दे 6

Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy