STORYMIRROR

Nurjahan Shaikh

Inspirational Others

3  

Nurjahan Shaikh

Inspirational Others

श्वान

श्वान

1 min
280

ताकदवर असा हा 

विश्वासू, चपळ श्वान 

संरक्षणास उत्तम 

हुषार पणाची जाणं


 प्रामाणिकपणे हा 

सर्वांनाच मागे टाकी 

आला धोक्याचा संशय 

रौद्ररूप हा दाखवी 


लळा लावणऱ्यावर 

प्रेमाचा वर्षाव करी 

संरक्षणास त्याच्या हा 

सदैव पाठीशी राही 


बुद्धिमानी जात त्याची 

गुन्हेगारास पकडी 

पोलिसांचा खरा मित्र 

मान वर्दीचा हा राखी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational