STORYMIRROR

Pradnya Ghodke

Inspirational

4  

Pradnya Ghodke

Inspirational

श्रद्घा-अंधश्रद्घा...

श्रद्घा-अंधश्रद्घा...

1 min
1


श्रध्दा असते

अत्यंत खाजगी बाब

वाढवते आब

मनौधैर्याचा...! 


श्रध्देने वाढते

मनोबल ते दुर्बलाचे

नुकसान वित्ताचे

अंधश्रध्देने...! 


काहीच नुकसान

होत नाही श्रध्देने

मात्र अंधश्रध्देने

होतेच...! 


मानसिक दुर्बलता

अंधश्रध्देत दिसून येते

श्रध्देने वाढते

बळ...! 


विश्वास ठेवावा

कर्म आणि कर्तव्यावर

नको अंधश्रध्देवर

उगाच...! 


                सौ.प्रज्ञा घोडके,चिंचवड,पुणे©®


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational