I'm Pradnya and I love to read StoryMirror contents.
शब्दांच्या बाहुपाशात बिलगून मी असते जागीच असते स्वप्नातही...! शब्दांच्या बाहुपाशात बिलगून मी असते जागीच असते स्वप्नातही...!
वादळांचे आभाळ अचानक कसे फाटले जणू कोसळले काळजात...! वादळांचे आभाळ अचानक कसे फाटले जणू कोसळले काळजात...!
चौर्याऐंशी लक्ष योनी फिरून येतो तेव्हा मिळतो मनुष्यजन्म...! चौर्याऐंशी लक्ष योनी फिरून येतो तेव्हा मिळतो मनुष्यजन्म...!
दाटलेल्या मेघांनी आभाळ यावं भरून रुजावं कोसळून धरणीत...! दाटलेल्या मेघांनी आभाळ यावं भरून रुजावं कोसळून धरणीत...!
घराच्या भिंती असाव्या स्नेहाने लिंपलेल्या नको सजलेल्या शोभेने...! घराच्या भिंती असाव्या स्नेहाने लिंपलेल्या नको सजलेल्या शोभेने...!
तना,मनाचेच आपण सारे अंश जहरीले दंश कशाला?... तना,मनाचेच आपण सारे अंश जहरीले दंश कशाला?...
तुला पाहताच जगण्याचा विचार आला जागा झाला आभास...! तुला पाहताच जगण्याचा विचार आला जागा झाला आभास...!
आकाशाच्या रंगपटलावर काळीज रेखून पहावे एकमेकांना जपावे कधीकाळी...! आकाशाच्या रंगपटलावर काळीज रेखून पहावे एकमेकांना जपावे कधीकाळी...!
उन्हें उतरताच सावल्यांचे भास किती शोधत राहती पाऊलखुणा...! उन्हें उतरताच सावल्यांचे भास किती शोधत राहती पाऊलखुणा...!
रित्या मुठीत माझ्या दोन क्षण हसरी आठवण सोबतीला...! रित्या मुठीत माझ्या दोन क्षण हसरी आठवण सोबतीला...!