I'm Pradnya and I love to read StoryMirror contents.
तना,मनाचेच आपण सारे अंश जहरीले दंश कशाला?... तना,मनाचेच आपण सारे अंश जहरीले दंश कशाला?...
तुला पाहताच जगण्याचा विचार आला जागा झाला आभास...! तुला पाहताच जगण्याचा विचार आला जागा झाला आभास...!
आकाशाच्या रंगपटलावर काळीज रेखून पहावे एकमेकांना जपावे कधीकाळी...! आकाशाच्या रंगपटलावर काळीज रेखून पहावे एकमेकांना जपावे कधीकाळी...!
उन्हें उतरताच सावल्यांचे भास किती शोधत राहती पाऊलखुणा...! उन्हें उतरताच सावल्यांचे भास किती शोधत राहती पाऊलखुणा...!
रित्या मुठीत माझ्या दोन क्षण हसरी आठवण सोबतीला...! रित्या मुठीत माझ्या दोन क्षण हसरी आठवण सोबतीला...!
संधी मिळताच पुस्तकांच्या गावी जावे तिथे पहावे शब्दरंग...! संधी मिळताच पुस्तकांच्या गावी जावे तिथे पहावे शब्दरंग...!
पिढ्यान् पिढ्या नदी वाहे निरंतर ठेवून नजर समोर...! पिढ्यान् पिढ्या नदी वाहे निरंतर ठेवून नजर समोर...!
कौतुक करण्यासाठी चार शब्द राखावे कधी पचवावे निंदेचेही...! कौतुक करण्यासाठी चार शब्द राखावे कधी पचवावे निंदेचेही...!
भावनांच्या कळ्या अशा धुंद झाल्या वेचताना नशिल्या स्वप्नफुले...! भावनांच्या कळ्या अशा धुंद झाल्या वेचताना नशिल्या स्वप्नफुले...!
प्रत्येक प्रश्न येथे राहतो अपूर्ण करीत सुन्न जीवास...! प्रत्येक प्रश्न येथे राहतो अपूर्ण करीत सुन्न जीवास...!