STORYMIRROR

Priti Dabade

Action Inspirational Others

3  

Priti Dabade

Action Inspirational Others

शकुंतलादेवी

शकुंतलादेवी

1 min
150

शकुंतलादेवींची होती

अफाट स्मरणशक्ती

वापरायच्या गुणाकार

भागाकारात युक्ती


गणितीय कौशल्याचे

वेगवेगळे चमत्कार

पाहुनी लोकांनी

केला नमस्कार


करुनि आकडेमोड

संगणकापेक्षा वेगवान

देशाचा वाढविला

जगात मान


ह्यूमन कॉम्पुटरची

ओळख मिळवीत

नामांकित पुरस्कारांनी

केले सन्मानित


Rate this content
Log in

Similar marathi poem from Action