STORYMIRROR

Deepak Ahire

Classics Inspirational

3  

Deepak Ahire

Classics Inspirational

शिवराय...

शिवराय...

1 min
248

शिवनेरीवर जन्मला सूर्य

सवंगड्यासोबत फिरायचे राजे,

घेतली स्वराज्य स्थापनेची शपथ

साऱ्या जगतात नावं ते गाजे

सर्व विद्या,कला,गनिमी कावा

यात शिवाजीराजे पारंगत झाले,


स्वराज्यासाठी जे आलेत आडवे

शिवरायांनी त्यांना यमसदनास धाडले

नेतृत्व कसे असावे

हे राजेंकडून शिकावे,

चौकटीबाहेरचा विचार, आत्मविश्वास


हे गुण शिवरायांकडून घ्यावे

मुल्याशी तडजोड नाही

मी जिंकणारच हा केला विचार,

म्हणूनच पूर्णत्वास आला

स्वराज्याचा हा पोलादी निर्धार


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics