STORYMIRROR

nits Shelani

Abstract

3  

nits Shelani

Abstract

शिवा

शिवा

1 min
248

काय मागू तुझ्याकडे हे शिवा....

आजच्या महाशिवरात्री दिनी,

मनुष्य शिवदर्शनास मुकला...


कोणती शिक्षा दिली मानवाला....

त्यानं येऊ नये दर्शनाला...


आम्ही देतो का तुला खुप त्रास ...

वाहुनी माथी दुध बेला ची रास....


अभिषेक एक थेंब दुधाचा....पण निर्मळ मनाचा...

बेला चे एकच पान... वाह घेऊनी शिवा चे नाव...

त्याला मिळे एकाशे एक बेला चा मान...


कळतं सर्वे पण मनी एकच आस...

तुला देवळातच भेटायचं हा हट्टाहास...


आत बाहेर, घरात मनात... सर्वत्र तुम्ही शिवा...


मागते हीच प्रार्थना.... सुख, शांती, समृद्धी..

आणि अखेरीस मुक्ती मिळू दे मनुष्य जीवा...


ओम नमः शिवाय...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract