शिक्षण
शिक्षण
शिक्षण कधी संपत नाही
शिक्षणाने होते सहज जीवन
शिक्षणाने होई विचार सुंदर
शिक्षणाने होते योग्य वर्तन
शिक्षण म्हणजे जगण्याचे तंत्र
शिक्षण म्हणजे जीवन मंत्र
शिक्षणाने येते कौशल्य अंगी
शिक्षणाने होईल जीवन रंगीन
धरा धरा हो शिक्षणाची कास
करा पूर्ण हो जीवनाचा अभ्यास