शेवटची वेळ...
शेवटची वेळ...
शेवटची वेळ लक्षात ठेवा
आणि लोक हिताचं कर्म करा......
कारण कोणीच अमरत्व
घेऊन आलेलं नाही आणि
कधीचं येणार ही नाही.
जे आज आहे ते कधी ना कधी
नक्कीच संपणारच आहे.
त्यामुळं असं काही काम करा की,
त्यामुळं आपण कायम जिवंत राहून;
आपल्या कर्माने आणि विचाराने.
