STORYMIRROR

Nayana Gurav

Tragedy

3  

Nayana Gurav

Tragedy

शेतकरी

शेतकरी

1 min
51


तोच आहे शिल्पकार कष्टकरी कामगार

निढळाच्या घामाने त्याच्या पिकतं हे शिवार

 कणा तोची असे खरा सकल दुनियेचा तारणहार

पण नशिबी त्याच्या दगड-माती जगणे झाले असह्य बेकार

आश्वासनाची पडे खैरात परी मदत ना पोहचे त्याच्या दारात

तरीसुद्धा तो जगतो आहे ताठ मानेने कसतो आहे

देशा बनवण्या सुजलाम-सुफलाम जिवाचे रान करतो आहे.          


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy