मैत्री
मैत्री

1 min

48
जवळ असूनी मित्रांचा घोळका
जो तो शोधी इन्स्टा, एफबी, ट्वीटर आता
करोडो फॉलोअर्सच्या अभासी दुनियेत
खऱ्या मैत्रीचा भास आता.
निरागसतेचे सारे बाण संपले
खांद्यावरती उरला केवळ
जबाबदारीचा निव्वळ भाता.