Nayana Gurav

Others


2  

Nayana Gurav

Others


चारोळी

चारोळी

1 min 2 1 min 2

फुटेपर्यंत गर्वाने फुगला

विनाश त्याचा ठरलेला 

यशामधे धावता धावता 

जिंकून सुद्धा हरलेला.


Rate this content
Log in