नवा दिवस
नवा दिवस
1 min
264
मावळणारा सूर्य
रोज पुन्हा उगवतो
उगवलेला सूर्य
नवा दिवस दाखवतो
नवा दिवस माणसाला
नवी आशा देतो
नव्या आशेचा नवा दिवस
जीवनाला नवी दिशा देतो