STORYMIRROR

nits Shelani

Abstract Inspirational

3  

nits Shelani

Abstract Inspirational

शब्दांशिवाय.

शब्दांशिवाय.

1 min
199

खरंच, शब्दावाचून कळले असते सारे...

मग नसते राहिले कोणाचे प्रेम अधुरे...

भाव डोळ्यात जरी दिसे खरे...

तरीही हवी शब्दातूनी उत्तरे...

शब्दावाचून कळायला सारे....

हवे नात्यामध्ये प्रेम खरे...

जसा भाव भक्ती चा,

कळावा ईश्वरे....

शब्दावाचून कळायला सारे....

आपण अजून इतके मोठे

नाही झालो रे.....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract