शब्दांना पंख फुटले तर ?
शब्दांना पंख फुटले तर ?
शब्दांना पंख फुटले तर ?
पुस्तकेही निशब्द होतील
माणसेही मूकी होतील !
शब्दांना पंख फुटले तर ?
पुस्तंकाचे हि अस्थित्व संपेल
मूकी माणसे हि चिन्हे होतील !
शब्दांना पंख फुटले तर ?
ग्रंथ हि ग्रंथालयातून हवेत राहतील
मुकी माणसे हि दृष्टी हिन होतील !
शब्दांना पंख फुटले तर ?
माणसेही पशू प्रमाणे वागतील
सारे साहित्य संमेलन हवेत होतील !
