STORYMIRROR

Meenakshi Kilawat

Inspirational

3  

Meenakshi Kilawat

Inspirational

शब्द सुमनांची माळ

शब्द सुमनांची माळ

1 min
14.7K


लेखणीची धार

शब्द सुमनांची माळ

मनी जागविली

काळजात

श्रद्धा सुमन

अर्पिते मी शब्दांना 

श्वासामधे वसवतांना

स्मरते

माळ सुमनांच्या

वळते मी मनसोक्त

शब्दांची भक्त

जीवनात

मनोमनी शब्द

माळ शब्द सुमनांची

दिनरात कल्पनेची

जपते

आळविते शब्दांना

पुजन अन् अर्चण

गुंफते वीण

ममतेने


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational