STORYMIRROR

manasvi poyamkar

Tragedy

5.0  

manasvi poyamkar

Tragedy

शब्द माझे मुकलेले

शब्द माझे मुकलेले

1 min
13.9K


आक्रोश होते माझ्या आकांताचे

अश्रू नव्हते केवळ नयनातले

व्यथा सांडत होती बोलातून

दुःख होते मनातले

तोडुनी पाश सारे

घेतलीस वळवुनी नजर

नजर तुझी भेदताना

उलटला रात्रीचा कातर

वाट पाहत विरून गेले

अश्रू गेले माझे सुकलेले

मनाच्या वाऱ्यावर उडून गेले

शब्द माझे मुकलेले


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy