शब्द झाले मुके...
शब्द झाले मुके...
1 min
108
तिच्या मन:पटलावर सध्या,
पसरले आहे धुके....
बोलाया आता काहीच सुचत नाही,
अन् शब्द ही झाले मुके