STORYMIRROR

kishor zote

Action

0.3  

kishor zote

Action

शब्द ( चारोळी )

शब्द ( चारोळी )

1 min
2.8K


शब्द होतात शस्त्र 

घाव देतात खोल

वापरावेत ते जपून

जाणावे त्यांचे मोल


Rate this content
Log in

Similar marathi poem from Action