STORYMIRROR

नासा ( NaSa ) येवतीकर

Inspirational Others Children

3  

नासा ( NaSa ) येवतीकर

Inspirational Others Children

शाळा आरंभ

शाळा आरंभ

1 min
490

कोरोनाचे नियम पाळू या

कोरोनाचे संकट संपवू या


आनंदात शाळेत जाऊ या

हसत खेळत धडे शिकू या


गप्पा गाणी गोष्टी ऐकू या

मित्रांच्या भेटीत मजा करू या


शिक्षणाची आस धरू या

चला गुणवत्ता वाढवू या


शाळा प्रारंभी सर्वांना हार्दीक शुभेच्छा .....!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational