STORYMIRROR

Deepak Ahire

Inspirational Others

3  

Deepak Ahire

Inspirational Others

शाेध मैत्रीचा...

शाेध मैत्रीचा...

1 min
202

शाेध मैत्रीचा          

निखळ अनुभूतीचा,

द्यावा घ्यावा

परामर्श आनंदाचा...

शाेध मैत्रीचा

न आटणार्या झऱ्याचा,

परामर्श घ्यावा

अंतरंगी समाधानाचा...

शाेध मैत्रीचा

गाेडवा चाखण्याचा,

मिसळून

एकमेकात राहण्याचा...

शाेध मैत्रीचा

परस्पर विश्वासाचा,

जाेडून घ्यावा

वसा सहकार्याचा...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational