सबलीकरणाची दवंडी
सबलीकरणाची दवंडी


महिला दिनी पिटली जाते
स्त्री सबलीकरणाची दवंडी
पण खरंच उतरली आहे का तिच्या माथ्यावरील
रूढी, परंपरा, बंधन, अपेक्षा, रिवाजांची उतरंड
महिला दिनी पिटली जाते
स्त्री सबलीकरणाची दवंडी
पण खरंच उतरली आहे का तिच्या माथ्यावरील
रूढी, परंपरा, बंधन, अपेक्षा, रिवाजांची उतरंड