STORYMIRROR

Sunita madhukar patil ( मधुनिता )

Romance

3  

Sunita madhukar patil ( मधुनिता )

Romance

तू

तू

1 min
11.4K

तू

स्थिरगंभीर गहिरा

निश्चल माझा किनारा

अवखळ लाटेचं अस्तित्व जपणारा


तू

अथांग शांत 

स्थितप्रज्ञ माझं आभाळ

जोजवतो कुशीत चांद खट्याळ


तू

अखंड गुंजणारी

अंतरीची माझ्या स्पंदने

मनांगणी शिंपतो शितल चांदणे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance