STORYMIRROR

Ashok Shivram Veer

Tragedy

3  

Ashok Shivram Veer

Tragedy

सौंदर्यावर काय बोलू

सौंदर्यावर काय बोलू

1 min
235

तुझ्या सौंदर्यावर कसे काय बोलू,

माझ्या मनातले गुपित कसे मी खोलू.

स्त्रीचे सौंदर्य असते खरंच सुंदर,

त्यांचा नेहमीच केला जातो आदर.

पुरुषांचे पण देखणेपण नसते ना कमी,

आयुष्यभर टिकेल याची असते का हमी.

बोलतात सारेच महिलांच्या सौंदर्यावर, 

आडवे जाते का मांजर पुरूषांच्या देखणेपणावर.

विश्वास कशाला हवा बोलण्यावर लोकांच्या,

घमेंड नसावी कुणा सौंदर्यावर या देहाच्या.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy