STORYMIRROR

Yogita Takatrao

Inspirational

3  

Yogita Takatrao

Inspirational

सैनिक

सैनिक

1 min
331


व्यर्थ ना जावे 

बलिदान तयांचे

षडयंत्राचे बळी 

सैनिक जाहले


झुंजला रातदिन

शहीद जवान 

अखेरचा श्वासही

दिला रक्षणार्थ


सन्मान त्यांचा 

केवढा महान

अभिमानाने देऊ

एक सलाम


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational