STORYMIRROR

manasvi poyamkar

Tragedy

5.0  

manasvi poyamkar

Tragedy

सावरायच असत

सावरायच असत

1 min
3.0K


गधं आवडला म्हणून फुल तोडायचा नसत

अशावेळी आपणच आपल मन सावरायच असत

परक्यापेक्षा आपलीच माणसे दगा देतात

अशावेळेस विश्वासाची अपेक्षा करायची नसते

आपल मन आपणच सावरायच असत

नजरे आडुन होतात वार

भलभळत्या जखमांचे रक्त वाहते अपार

अशावेळी आपणच मलम लावायचं असत

अशावेळेस आपणच आपल मन सावरायच असत


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy