STORYMIRROR

vaishali vartak

Inspirational Others

4  

vaishali vartak

Inspirational Others

सासूबाई

सासूबाई

1 min
484

 आधुनिक सासू


पद मिळता सासूचे

मुठभर चढे मास

मान वाढणार घरात

असे वाटे मनी खास


 आता राहिले न ते दिन

देऊन जवाबदारी सूनेहाती

सासूबाई झाल्यात ख-या ज्ञानी

 जीवनानंद उपभोगण्या जाती


काय हवे ते बनवा सूनबाई

घातले खाऊ सर्वा आजवर

आता खाऊ तुझ्या हातचे

फिरुन येऊ आम्ही जगभर


 वेळोवेळी घेईन काळजी

 टाळणार नाही जवाबदारी

देण्या मदतीचा हात सदैव

मनात असेल सदा उभारी


खरे जीवनाचे मर्म 

आता समजले सासूला

आनंदे नांदती दोघीही आता

देत घेतआनंद कुटुंबाला



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational