STORYMIRROR

Rohit Khamkar

Tragedy Fantasy Thriller

3  

Rohit Khamkar

Tragedy Fantasy Thriller

सार्थक आयुष्य

सार्थक आयुष्य

1 min
214

मोठे झाले थोर, लागले सारे बोलायला

विचार झाले पोरके, तिथे मान आहे का फक्त वाकायला


मान सन्मान आता, त्यच्या पुढं गेलय गणित सारं

आयुष्याच्या वातावरनात, बागी पणाच फिरतय आता वारं


नाराज झाली वेळ, अनं रुसलाय आता काळ

रुबाबाचा चमत्कार दाखवा, तयार आहे स्वागत फुलांची माळ


सगळं बदलतय समोर, तशी माणसं स्पष्ट होतायत

नजरेला नजर भिड्लि तशी, पळून सारे जातायत


गर्दीत जाणवतो आता, भकास तो एकटेपणा

एकलकोंडा जिव गुदमरतो, जगण्याची तडफड करताना


नकारात्मक नाही सारं, बस थोडं अस्थिर वाटतंय

एकट्याचा एकोप्याशी मेळ झाला, असं सारं पटतंय


सारं फिरून जागेवरी, प्रवास फक्त नावापूरता

आयुष्य सार्थकी लावा, बाकी ओळखीचा तोरा कामापूरता


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy