STORYMIRROR

Kishor Zote

Classics

3  

Kishor Zote

Classics

सांजवेळी ( सहाक्षरी )

सांजवेळी ( सहाक्षरी )

1 min
189

अखेरची वाट

तुझी तरी साथ

रहावी अशीच

अखेर पर्यंत.....


माझी तू तुझा मी

प्रवास अंतीम

झाली या अबाळ

नाही आता घर.....


आपलेच सारे

झालेत ग दूर

असा असू दे ग

तरी तुझा हात......


होती स्वप्न सारी

मिळाली धुळीस

सरणाचे ओझे

आले खांदयावर....


दोष दयावा कोणा?

निसर्ग नियम

सांजवेळी आता

सोडलेत पाश


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics