STORYMIRROR

Vijay Sanap

Action

2  

Vijay Sanap

Action

सांगू मी कुणाला

सांगू मी कुणाला

1 min
14K


भरोसा जगाचा

धरु मी कशाला

नेते ही लुटती

आपुल्या देशाला ----||

सत्य कोण बोले

भाषणास गर्दी

पोलीसांची मर्जी

लुटाया जनाला ----||

कुठेही मिळेने

भुकेल्यास अन्न

बसोनिया खिन्न

न्याहाळी मातीला ----||

बिजलीचं उणं

व्याकूळल रानं

बळीच रूदनं

सांगू मी कुणाला


Rate this content
Log in

Similar marathi poem from Action