STORYMIRROR

Deepak Ahire

Inspirational Others

3  

Deepak Ahire

Inspirational Others

साहित्य सुट्टीवर गेले...

साहित्य सुट्टीवर गेले...

1 min
214

साहित्य सुट्टीवर गेले    साहित्य सुट्टीवर गेले

अशी परिस्थिती आता,  आता काहीच सुचत नाही, 

शब्दांनी घेतली सुट्टी    भाेवतालचा घेताे अंदाज

निःशब्द केले कितीदा...  शब्दाचं गाणं वाजत नाही..


साहित्य सुट्टीवर गेले     साहित्य सुट्टीवर गेले

काळजी हे शब्दच काेरले, वाचकही फिरकत नाही, 

बातम्या झाले साहित्य   लाईक,काॅमेन्टच्या भाेवती

सवॆ साहित्य ठप्प पडले.. साहित्य शेअर हाेत नाही.. 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational