STORYMIRROR

Sunny Adekar

Inspirational Others

3  

Sunny Adekar

Inspirational Others

रयतेचा राजा

रयतेचा राजा

1 min
839


रयतेचा राजा शिवबा अापुला

स्थापले स्वराज्य तोरण

रयतेच्या रक्षणा मावळे

होऊन जिवास ऊदार होऊन।।1।।


आली कैक संकटे वाटेत

झेलले निधड्या छातीने

युक्तिने लढवून यशाचे मार्ग

पराक्रम केले तलवारीने।।2।।


मराठी मनास स्वाभिमान

सदा न कदा वाटे शिवबांचा

भवानी मातेचा आशीर्वाद

आदर मानाचा मुजरा मराठी मनाचा।।3।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational