STORYMIRROR

Snehlata Subhas Patil

Inspirational

3  

Snehlata Subhas Patil

Inspirational

मोबाईल

मोबाईल

1 min
469

या मोबाईलच्या शोधाने

जग सारे जवळ आले

घरातील माणसे मात्र

घरातच दुरावले


इथे जो तो दंग आहे

आपल्याच नादात

एकाच घरात राहून

फोनवर चौकशी करतात


मोबाईलमध्येच हरवले

लहान मुलांचे बालपण

बालपणीच आले मुलांना

नको ते शहाणपण


अती तेथे माती होते

द्या उपदेशाचा डोस

शरीराला व्यायाम हवा

पुरे झाला मोबाईलचा सोस


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational