सूर्य
सूर्य
1 min
285
सूर्य उगवला
प्रकाश पसरला
रंग नभीचा
जलात मिसळला
हिरव्या नाजूक
या सोनसाखळी
मी बावरते
बनून मासोळी
नितळ स्वच्छ
या पण्यावराती
माझीच मजला
प्रतिमा दिसती
गंध हरवला
काया सुकली
पाहुनी प्रतिमा
पण्यावरती
गतकाळाच्या या
हिंदोळ्यावर
मी झुलले
मन अंतरी
