I'm Snehlata and I love to read StoryMirror contents.
धागा धागा गुंफुनी ग घर प्रेमाचे बांधते देण्या लेकीला माहेर आई सासरी नांदते धागा धागा गुंफुनी ग घर प्रेमाचे बांधते देण्या लेकीला माहेर आई सासरी नांदते
जग दिवाळी करते, बाप भिजतो घामात जग दिवाळी करते, बाप भिजतो घामात
शहीदांच्या त्या त्यागाचा पोवाडा रोज स्मरावा शहीदांच्या त्या त्यागाचा पोवाडा रोज स्मरावा
वाचविण्या बुडत्याला आला देवदूत होऊन वाचविण्या बुडत्याला आला देवदूत होऊन
दिली होती वचने मनाच्या बद्धतेची कितीही गेले उन्हाळे तरी वर्षेत बरसण्याची दिली होती वचने मनाच्या बद्धतेची कितीही गेले उन्हाळे तरी वर्षेत बरसण्याची
रम्य या श्रावणमासी हिरवळ दाटे चोहिकडे स्वर्गाच्या या अवनीवरती मोतीयांचे पडती सडे रम्य या श्रावणमासी हिरवळ दाटे चोहिकडे स्वर्गाच्या या अवनीवरती मोतीयांचे पडती सड...
रंगात प्रितीच्या रंगवूनी असा, हळूच बाजूला होतोस रे कसा रंगात प्रितीच्या रंगवूनी असा, हळूच बाजूला होतोस रे कसा
पाहुनी मोहक रुप तिचे मती सागराची भांबावली पाहुनी मोहक रुप तिचे मती सागराची भांबावली
गतकाळाच्या या हिंदोळ्यावर, मी झुलले मन अंतरी गतकाळाच्या या हिंदोळ्यावर, मी झुलले मन अंतरी
सरीवर सरी येतात वर्षागीत गातात, जडावलेल्या मनाला फुलपाखराचे पंख देतात सरीवर सरी येतात वर्षागीत गातात, जडावलेल्या मनाला फुलपाखराचे पंख देतात