कोरोना
कोरोना
खेळणं कुदणं झालं बंद,,
तोंडाला मास्क ,,
हातात सॅनिटायझर,,
केलंं परेशान
माझी शाळा बंद
दोस्ताना भेटणे बंद,,
घरात राहून आला कंटाळ,,
ऑनलाईन क्लास वर्क काहीच समजेनाच
नाही टीचर कटपट,,
वेळेचे बंधन काहीच नाही,
अरे देवा कोरूना लवकर बरा कर
माझी आईपेक्षा टीचर बरी
मन माझंं चिमुकल
तरसत आहे बाहेर फिरायला
डीसी प्लॅन मी विसरत चाललो
आता तरी आमच्यावर दया कर,,,
कोरोना जाऊन शाळा लवकर चालू कर
