STORYMIRROR

Prashant Shinde

Drama

2  

Prashant Shinde

Drama

रविवार...!

रविवार...!

1 min
14.8K


रग आली अंगात अचानक

विचारण्या येता मित्र जुने चार

वाटलं सुट्टी सत्कारणी लागणार

रम्य ते दिवस पुन्हा अनुभवणार


मजा लुटायला मिळणार

स्तर सभ्यतेचा ठेऊन

झिंगण्याच्या त्या स्वप्नात

गा ण्याच्या तालात जाऊन


टवाळखोर मिस्कील सारे

छान बेत आखून आले

नसती घरची कटकट नको म्हणून

आज कारण काढून जमले


म्हटल जरा आज उनाड होऊ

गणपतीच्या नावाने बाहेर पडू

पण काय सांगू तुम्हाला

बाप्पा जाणार म्हणून सर्वांनाच आले रडू....!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Drama