STORYMIRROR

Deepak Ahire

Classics Inspirational

3  

Deepak Ahire

Classics Inspirational

रंगीबेरंगी फुलांच्या विश्वात

रंगीबेरंगी फुलांच्या विश्वात

1 min
208

रंगीबेरंगी फुलांच्या विश्वात,

लक्ष वेधताे गुलाब, 


विविधरंगी चित्तवेधक पाकळ्या,

ठेवा त्याची आब


रंगीबेरंगी फुलांच्या विश्वात,

लांब दांड्याचे जरबेरा, 


फुलांच्या विश्वात लक्ष वेधते,

झेंडू,अॅस्टर व साेनतुरा


रंगीबेरंगी फुलांच्या विश्वात,

माेगराववर्गीय फुलझाडे, 


गव्हासारख्या लाेंबी छेदातून,

अबाेलीचे वाढतात वाढे


रंगीबेरंगी फुलांच्या विश्वात,

शेवंती,लिली व निशिगंधा, 


बर्ड पॅराडाइज कटफ्लाॅवर,

गेलाडिॅयाची चलती सध्या


रंगीबेरंगी फुलांच्या विश्वात,

अन्थुरीयम हे अळूचं पान, 


हरितगृहात फुलांची शेती,

फुलतात विविध फुलं छान


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics