रंगाचा अट्टाहास
रंगाचा अट्टाहास
कैक वर्षांपासून जपून ठेवलाय हा कोवळा देह,
कुठल्याही रंगाचा गालबोट अजून तयास नाही
तुझ्याच सावळ्या अंगाची पिवळी हळद हवी आता,
दुसऱ्या कुठल्याच रंगाचा मजला अट्टाहास नाही...