STORYMIRROR
शब्दांची किंमत
शब्दांची किंमत
शब्दांची किंमत
शब्दांची किंमत
शब्दांची किंमत,
कळली ज्याला
त्याने वार शब्दांनी
केले नाही.....
नकळत झालेले
घाव मनातले
पुन्हा पुन्हा
चिघळले नाही...
अनावर झाला
राग कधी, तरी ही
बाण शब्दांचे
सोडले नाही....
उधळता प्रेमाची
शब्दसुमने
दुःख जीवनाचे
सलले नाही....
More marathi poem from suvidha undirwade
Download StoryMirror App