kalpana dhage
Children
आठवा बालपण
साठवा बालपण
छोट्या छोट्या गोष्टी
खुपच असे नवलाई !
गोट्यांचा खेळाडू
विट्टी दांडी खेळे
पाहूनी सर्वजण
मनोमन बोले !
आईचा आशिर्वाद
भरभरून मिळे
वडलांचा प्रतिसाद
आतोनात खुले !
कवि
देश माझा
काव्य
नवदुर्गा
नागपंचमी
श्रावण सरी
संकल्प वर्ष
मन पाखरू
हिवाळा ऋतु
चाहुल
देशासाठी झटणा-या सैनिकांवर केलेली हृदयस्पर्शी काव्य रचना देशासाठी झटणा-या सैनिकांवर केलेली हृदयस्पर्शी काव्य रचना
पावसावर आधारित सुंदर कविता पावसावर आधारित सुंदर कविता
बरसात पर लिखा अप्रतिम बालगीत बरसात पर लिखा अप्रतिम बालगीत
बुद्धी आणि गुणानेच पुढे पुढे जायचे, रंगरुप मुलांनो नसते आपल्या हातचे बुद्धी आणि गुणानेच पुढे पुढे जायचे, रंगरुप मुलांनो नसते आपल्या हातचे
हवं आहे मला तेच प्रेम आणि तीच माया हवं आहे मला तेच प्रेम आणि तीच माया
जंगल सफर करून थकले, सगळे खाऊन सामसूम झाले जंगल सफर करून थकले, सगळे खाऊन सामसूम झाले
झाडदादा झाडदादा का रे तू उभा असा ? झाडदादा झाडदादा का रे तू उभा असा ?
छोटी नाजूक चिऊताई, कायम तिला भलतीच घाई, छोटी नाजूक चिऊताई, कायम तिला भलतीच घाई,
पाऊसही थोडा उसंत घेऊन, स्पर्धा तयांची पाही... पाऊसही थोडा उसंत घेऊन, स्पर्धा तयांची पाही...
गंमत जंमत भारी मजाच मजा लुटू. गंमत जंमत भारी मजाच मजा लुटू.
मामाच्या गावाचे केलेले सुंदर वर्णन मामाच्या गावाचे केलेले सुंदर वर्णन
एका पोपटाचे वर्णन करणारी सुंदर रचना एका पोपटाचे वर्णन करणारी सुंदर रचना
जगू द्या ना मुक्त स्वच्छंदीपणे बालपण गेले पुन्हा नाही येणे जगू द्या ना मुक्त स्वच्छंदीपणे बालपण गेले पुन्हा नाही येणे
आई मला मारण्याचीग गं का तुलाच झाली घाई.......... आई मला मारण्याचीग गं का तुलाच झाली घाई..........
चिमण्यांची शाळा, कावळे गुरुजी, बालगीत चिमण्यांची शाळा, कावळे गुरुजी, बालगीत
परीचे घर होते खूप विशाल चमचमता सोन्याचा महाल महालाभोवती सुंदर तळे घराच्या अंगणात स्ट्राॅबेरीचे मळ... परीचे घर होते खूप विशाल चमचमता सोन्याचा महाल महालाभोवती सुंदर तळे घराच्या अंग...
बाळाची आई गाते हो अंगाई बाळाला म्हणते नीज गाई गाई. बाळाची आई गाते हो अंगाई बाळाला म्हणते नीज गाई गाई.
बालगितात गोगलगाय बालगितात गोगलगाय
रेनकोट नाव माझे आहे साधाभोळा. पावसात न्हायचा छंद माझा वेगळा. रेनकोट नाव माझे आहे साधाभोळा. पावसात न्हायचा छंद माझा वेगळा.
गावात आली सर्कस जम्बो... गावात आली सर्कस जम्बो...